सुंदर हस्ताक्षर वही / लेखन प्रकल्प वही / लेखन सराव वही / वाचन सराव वही / लेखन माहिती वही /  अक्षर सुधार वही / हस्ताक्षर नियम

सुंदर हस्ताक्षर वही / लेखन प्रकल्प वही / लेखन सराव वही / वाचन सराव वही / लेखन माहिती वही / अक्षर सुधार वही / हस्ताक्षर नियम

Size
Price:

Read more




https://shikshanteam.blogspot.com/2022/05/blog-post.html


नमस्कार,


दोन वर्ष शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांची लेखन व वाचन क्षमता कमी झालेली आहे. शिक्षण टीम ने लेखन वाचन क्षमतेवर प्राथमिक शिक्षणाचा पाया मजबुत करण्यासाठी मराठीचे वाचन सुलेखन सराव वही ( सुंदर हस्ताक्षर वही / लेखन प्रकल्प वही / लेखन सराव वही / वाचन सराव वही / लेखन माहिती वही /  अक्षर सुधार वही / हस्ताक्षर नियम /  उन्हाळी सुट्टीतील अभ्यास वही )  अशी सर्व QR कोड व्हिडिओ सह परिपुर्ण वही तयार केलेली आहे. (महाराष्ट्र राज्यातील शाळा पुर्वतयारी सरावाचे एकमेव विक्रीचे पुस्तक आजच खरेदी करा.) 


किंमत फक्त 130 रुपये ( पोस्टल खर्च वेगळा )


आपले पूर्ण नाव आणि पूर्ण पत्ता पिनकोड सह आम्हाला पाठवा. आमचे पोस्टल अधिकारी आपल्याला लवकरच संपर्क करतील.


🇮🇳वाहीचे अंतररंग


https://youtu.be/C8hK2kFKPls


🇮🇳सुलेखन कोर्स:


https://www.youtube.com/playlist?list=PL_eWdh7EakHhJCwYugcnNMbKyfJdiqXSY


●        इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त


●        जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांना उपयुक्त , सराव किमान १० वेळा करावा.


●        पुणे जिल्हा परिषद १० कलमी कार्यक्रम अंतर्गत उपक्रम / प्रकल्प / कौशल्य विकास प्रकल्प


●        CBSE , स्टेट बोर्ड शासनमान्य तसेच खाजगी शाळांना उपयुक्त


●        सुंदर हस्ताक्षर लेखन शिकण्यासाठी उपयुक्त


●        अक्षर सुधारणा, शुद्धलेखन नियम पद्धती , लेखनाचे सर्व स्तर महत्वाची माहिती समावेश करण्यात आलेले एकमेव पुस्तक


●        मूळ आकार - मुळाक्षरे - चौदाखडी , १९ खडी पासून ते जोडाक्षर युक्त शब्द - वाक्य रचना परिच्छेद पूर्ण लेखन सरावासाठी उपयुक्त


●        आवश्यक लेखन सरावाचा Video QR कोड


●        दिवाळी अभ्यास , उन्हाळी सुट्टीचा अभ्यास


●     कॅलीग्राफी लेखन, कटनिब लेखन, हस्ताक्षर शैली विकास मार्गदर्शन, शिक्षक पालक लेखन कौशल्य विकासासाठी उपयुक्त.



संपर्क करा आणि सुलेखन वही मागवा – 


7722005487 , 9850189730 , 9850231490 , 9881015756 , 9767871960 


( shikshanteam.blogspot.com )