About us
शिक्षण टीम ब्लॉग विषयी :
आपले या शिक्षण टीम ब्लॉगवर प्रथमत: हार्दिक स्वागत आहे .
ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान कला आरोग्य साहित्य शिक्षण मंच व माझा ऑनलाईन अभ्यास या शिक्षण क्षेत्रातील मानवाच्या जिवनघडणीत अत्यंत महत्वाच्या वाटा असणऱ्या बाबी आहेत , आज प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा निर्माण झालेली आहे आणि प्रत्येक जण सतत स्वत:च्या उन्नतीसाठी वेगवेगळे मार्ग शोधत असतो त्यामुळे मी पल्लवी सुर्यवंशी सदस्य (7722005487) व माझी टीम " शिक्षण टीम " वरील महत्वााच्या बाबींवर काम करत आहे.
वरिल क्षेत्रातील अद्यावत नविन बदल व माहिती संकलित करून व स्वनिर्मितीने संकरित करून ती सादर केली जाते यामुळे याचा फायदा केवळ विद्यार्थ्यंपुरता मर्यादित न राहता लहान , थोर , पालक , शिक्षक , प्रत्येक क्षेत्रातील आवड असलेला विद्यार्थी घटक , शिकण्याची भूक असलेला प्रत्येक व्यक्ती या सर्वाना होतो . अशा सर्वांना उपयोगी पडेल असे हे एक ऑनलाईन व्यसपिठ मंच तयार करण्यात आलेले आहे त्यामुळे सर्वजण यात सहभागी होऊ शकता.
या ब्लॉगचा निर्माता मी पल्लवी सुर्यवंशी सदस्य असुन, मी एक प्राथमिक शिक्षक (M.A., B.Ed.) आहे . ज्ञान | विज्ञान | तंत्रज्ञान | कला | आरोग्य | साहित्य | मंच | शिक्षण टीम | माझा ऑनलाइन अभ्यास | या शैक्षणिक व व्यावसायिक उदि्दष्टान्वये हेतु करिता या ब्लॉगचे सादरीकरण भारतात सप्टेंबर 2016 पासुन केले आहे. यान्वये आपणास काही प्रश्न टिपण्या असतील तर आपण विनासंकोच आपल्या सुचना आमच्यापर्यंत पोहचवा, त्यांचे या विषयांवरिल सुधारणांकरिता स्वागत असेल.
Contact Info :
Name - Pallavi
Live - Maharashtra , India.
Home - Yewalewadi , Haveli, Pune.
Company Name - N A
E Mail- pallavi151988@gmail.com
BLOG :
1) https://shikshanteam.blogspot.com/
2) https://zppskhanapurhaveli.blogspot.com/
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Facebook
https://www.facebook.com/profile.php?id=100004557316533
Instagram
https://www.instagram.com/mohan_sunil_shinde/
Twitter
https://twitter.com/MohanShinde87?s=09
Linkedin
https://www.linkedin.com/in/mohan-shinde-373388a8
Telegram group
https://t.me/joinchat/V1BQnDLrwR1eAjwW
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖