Read more
FREE 500 शिवाजी महाराज PNG/POSTER/TEXT/BACKGROUND/CALLIGRAPHY
१९ फेब्रुवारी म्हणजेच महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेप्रमाणे आपण मोठ्या आनंदात साजरी करतो. लहानापासून थोरापर्यंत सर्वचजण या दिवशी मोठ्या आनंदात असतात. ठिकठिकाणी भगवे झेंडे फडकविले जातात, पोवाडे गायले जातात, किल्ले सजविले जातात. शिवरायांचे कार्य सांंगणारे विविध गुणदर्शन कार्यक्रम आयोजित केले जातात. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतात लहान असो की थोर प्रत्येकाच्या अंगी एक दिव्य शक्ति संचारते, एक स्फुरण चढते , सह्याद्रीच्या या दऱ्याखोऱ्यातल्या या मावळ्याची छती फुगून येते. अशा या मंगलमय प्रसंगी महाराजांना त्रिवार वंदन करून सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा..
या प्रसंगी आपणा सर्वांना शिवाजी महाराज यांचे विविध पोस्टर , पीएनजी फोटो, टेक्स्ट , कॅलीग्राफी टेक्स्ट , बॅकग्राऊंड, ५०० विविध आकर्षक स्वरूपातील चित्रांचा बॅनर एडीटींग चा भरपूर खजिना आपणास देत आहोत खालील फोटो नंतर डाउनलोड लिंक आपणास मिळेल. ३० सेंकंदात डाऊनलोड बटन उपलब्ध होईल व आपण डाऊनलोड करू शकाल.