Cursive Writing Worksheet Free Download

Cursive Writing Worksheet Free Download

Size
Price:

Read more


अक्षरलेखन - अक्षरलेखन ही एक कला आहे. अक्षर लेखन ही माणसाची एक ओळख असते. कलेच्या सहवासात राहणारा माणूस कधीच एकटा नसतो. कला हे त्याचं जसं जीवन समृद्ध करते तसेच त्याचे विचार, आचार, मन आणि त्याचं सगळं जग सुंदर करते. आज या सदरामार्फत आपणाला इंग्रजी अक्षर लेखन मधील विविध प्रकार आपण करतो त्यातील करसिव्ह लेखन करणार आहोत पण त्यासाठी आवश्याक वर्कशिट पेज त्याच प्रमाणे करसिव्ह लेखन नमुणे आपणास देत आहे. त्यात करसिव्ह लेखन भरपूर सराव असलेेले डॉटेड फॉन्ट पेज आहे . आवश्यक दिशा दर्शविणारे तक्ते आहेत. सर्व वर्कशिट मोफत आहेत. इंग्रजी वाचन लेखन पाया कच्चा असेल तर तुम्ही आमच्या शिक्षण टीम ने तयार केलेली English Reading Writing And Practice 3 in 1 Notebook खरेदी करू शकता यात इंग्रजी आकारांच्या पॅटर्न पासून पुढे अक्षरे , शब्द , फॉनेटिक शब्द , वाक्य , परिच्छेद , मुक्त लेखन , करसिव्ह सराव , भरपूर सराव साठी डॉटेड फॉन्ट पेजेस , १०४ पाने , ५००० शब्द संग्रह आणि भरपूर काही मुद्दे असलेली वही खरेदी करू शकता . वहीची किंमत फक्त १५० रू आहे. तुमच्या पत्त्यावर मिळविण्यासाठी संपर्क करा. ७७२२०० ५४८७ या क्रमांकावर. पुढील लिंक २० सेंकदात ओपन होईल व तुम्ही वर्कशिट पेज डाउनलोड करू शकता. त्यात तुम्हाला एक झीप फाईल मिळेत त्याची एक्स्टॅक्ट प्रोसेस करून तुम्ही करसिव्ह चा अधिक अधिक सराव करू शकाल . भेटूयात आणखी नवीन वर्कशिट सह. धन्यवाद.
You have to wait 20 seconds.